Age of marriage of girl: आता मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्ष नाही, एवढ्या वयापर्यंत मुलीला लग्न करता येणार नाही..!! लगेच पहा सरकारचा नवीन शासन निर्णय

Age of marriage of girl: नमस्कार मित्रांनो, आज आपण मुलीच्या लग्नाच्या वयाबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. भारतभरात मुलीच्या लग्नाचे वय हे 18 वर्षे होते आणि मुलाचे वय हे 21 वर्ष होते. मात्र आता मुलीच्या लग्नाचे वय वाढवण्यात आले असून मुलीला आता सरकारने जाहीर केलेल्या वयापर्यंत लग्न करता येणार नाही. याबाबतचा शासन निर्णय तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

 

मित्रांनो मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षावरून 21 वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होता. त्यानंतर या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे आता मुलींना लग्न करण्यासाठी 18 वर्षे नाही तर 21 वर्षाचे व्हावे लागणार आहे.

 

मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्ट दरम्यान लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात या सर्व गोष्टींचा उलगडा केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवण्यासाठी मुलीचे लग्न योग्य वेळी होणे काळाची गरज आहे. यामुळे सरकारकडून बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक नवीन स्वरूप देण्यात येणार आहे.Age of marriage of girl

 

Leave a Comment